जाहीर प्रगटन (मौजे लातूर ता.जि. लातूर शहर मनपा हद्दीबाहेरील जमीन सर्वे नं. 273 पैकी)
जाहीर प्रगटन लातूर जिल्हा व परीसरातील विशेषत: मौजे लातूर ता.जि लातूर हद्दीतील तमाम जनतेस या जाहीर प्रगटनाद्वारे सुचित करण्यात येते की, माझे पक्षकार शेख एम.बी. रा. लेबरकॉलनी लातूर यांनी मला दिलेल्या माहितीवरून व दाखवलेल्या कागदपत्रावरून तसेच मला वकील म्हणून अधिकृत केले वरून सर्व जनतेच्या माहितीस्तव पूढील प्रमाणे जाहीरप्रगटन देत आहे माझे पक्षकार यांनी सौ. आशाबाई रामकृष्ण जाधव रा. मजगे नगर लातूर यांच्या मालकी व कब्जेवहीवाटीतील मौजे लातूर ता.जि. लातूर शहर मनपा हद्दीबाहेरील जमीन सर्वे नं. 273 पैकी एन ए नं. 2005/जेएमबी /लातूर /सीआर /766 हि दि.3/5/2005 ई. अन्वये मंजूरीचा प्लॉट असून याचा प्लॉट नं. 6 विक्री क्षेत्र आहे ज्याची लांबी 15 मिटर पु.प. द.बा. 15.60 मीटर पु.प. उ.बा. रूंदी 1.13 मी द.उ. पु.बा. 9.86 द.उ.प.बा. एकुण क्षेत्रफळ 179.91 चौरस मीटर असून ज्याची चर्तु:सीमा खालील प्रमाणे आहेत पुर्वेस : 6 मीटर रूंदीचा रस्ता पश्‍चिमेस : प्लॉट नं. 5 दक्षिणेस : प्लॉट नं. 7 उत्तरेस : मंत्री यांची जीमन येणे प्रमाणे वरिल चतु:सिमेच्या आतील प्लॉट सौ. आशाबाई रामराव जाधव यांनी माझे पक्षकारास सदरचा खुला प्लॉट कायमस्वरूपी विक्रीचा ठराव साक्षीदारासमक्ष करून दिलेला असून ठरावापोटी काही रक्कम स्वीकारलेली आहे. उर्वरीत रक्कम खरेदीखताच्या वेळी देण्यात ठरलेले आहे. तसेच सदरील प्लॉट हा निर्वेद व निर्जोखीम असल्याची हमी माझे पक्षकारास दिलेली आहे. तरी सदर प्लॉट वर जर कोणाचा उजर, हक्कसंबंध, कर्जबोजा, गहाणखत, बक्षीसपत्र, कोर्टडिक्री, मृत्यूपत्र, तारण, लिज, लिन, शेजार्‍याचा वाद, शासकीय अथवा निमशासकीय कर्ज असेल त्यांनी सदरचे प्रगटन प्रसिद्ध झालेपासून 8 (आठ) दिवसाचे आत माझे खालील दिलेल्या कार्यालयीन पत्त्यावर लेखी उजर / आक्षेप दाखल करून रितसर पोहोच पावती घ्यावी. मुदतीत जर कोणाचा आक्षेप न आल्यास सदरील प्लॉट हा पूर्णत: निर्वीवाद व निर्जोखीम आहे, असे समजून माझे पक्षकार सदर प्लॉटचे रजीस्टर्ड खरेदीखत मुळ मालकाकडून आपल्या हक्कात करून घेतील याची नोंद घ्यावी. सबब हे जाहीर प्रगटन दि. 31/3/2021 जाहिर प्रगटन देणार स्वाक्षरीत शेख एम.बी. रा.लेबर कॉलनी लातूर तर्फे अ‍ॅड. वैभव एस कुलकर्णी राजे शिवाजी नगर पाखरसांगवी शिवार बार्शी रोड लातूर मो. 9604044313
Comments