शंभर वर्षांची सावली हरपली: लातूरच्या देशपांडे गल्लीत वडाचे झाड कोसळले
शंभर वर्षांची सावली हरपली: लातूरच्या देशपांडे गल्लीत वडाचे झाड कोसळले लातूर/उदय वडवाले :- शहरातील जुन्या गाव भागात देशपांडे गल्लीत गुरुवारी (दि. १२ जून) सायंकाळी साडेपाचच्या सुमारास शंभर वर्षांहून अधिक जुन्या वडाच्या झाडाने अखेर आपली साथ सोडली. गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार वाऱ्यामु…